“महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत”

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग संपूर्ण माहिती । Prashasakiy Vibhag

महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग म्हणजे काय? (What is Maharashtra’s Marathi term for its administrative division? Prashasakiy Vibhag)

सरकारने महाराष्ट्राचे सहा महसुली प्रशासकीय विभागात विभाजन केले आहे. महाराष्ट्र भौगोलिकदृष्ट्या प्रादेशिक विभागांमध्ये विभागलेला आहे. प्रशासकीय विभागाचे प्रमुख आयुक्त असतात.

महाराष्ट्राच्या प्रादेशिक विभागच्या प्रशासनासाठी शासनाने महाराष्ट्राची एकूण प्रशासकीय  ६ विभागात विभागणी केली  असुन, यालाच “महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग” म्हणतात.

महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग कोणते व किती आहेत? (How many Marathi administrative divisions exist in Maharashtra?)

कोकण, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर अमरावती असे एकूण 6  प्रशासकीय विभाग  महाराष्ट्राचे आहेत

"महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग संपूर्ण माहिती Prashasakiy  Vibhag

1. कोकण प्रशासकीय विभाग (Administrative Department  Konkan ):-

कोकण विभाग : मुंबई शहर, पालघर, ठाणे,  मुंबई उप नगर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग ,रायगड या जिल्ह्यांचा समावेश आहे 

कोकण विभागाचे क्षेत्रफळ : 30728 चौ. कि. मीटर (10%) आहे 

कोकण विभागामध्ये  तालुक्यांची संख्या : 50 आहे 

कोकण विभागामधील सर्वांत मोठा जिल्हा : रत्नागिरी आहे 

2. नाशिक प्रशासकीय विभाग Nashik-Administrative Department (Nashik Prashasakiy Vibhag)

नाशिक विभागामध्ये : नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे

नाशिक विभागाचे क्षेत्रफळ : 57493 चौ. कि. मीटर (18.70%) क्षेत्रफळ आहे

नाशिक विभागामध्ये तालुक्यांची संख्या: 54 आहे

नाशिक विभागामधील सर्वांत मोठा जिल्हा: अहमदनगर आहे

3. पुणे विभाग (Pune Administrative Department):-

पुणे विभाग :  पुणे, सातारा, सोलापूर, सांगली तसेच कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे

पुणे विभागाचे क्षेत्रफळ : 57, 275 चौ. कि. मीटर (16. 60%)

पुणे विभागामध्ये तालुक्यांची संख्या : 58

पुणे विभागमधील सर्वात मोठा जिल्हा : पुणे आहे

4. औरंगाबाद प्रशासकीय विभाग (Aurangabad Administrative Department):- 

औरंगाबाद हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. मराठवाडा हे त्याचे नाव. मराठवाडा हे राज्य गोदावरी नदीच्या पात्रात वसलेले आहे. 

औरंगाबाद  : औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मनाबाद, परभणी, हिंगोली  या जिल्ह्यांचा समावेश आहे.

औरंगाबाद विभागाचे  क्षेत्रफळ: 64, 813 चौ. कि. मीटर (21. 06%)

औरंगाबाद विभागामध्ये तालुक्यांची संख्या : 76 आहे

औरंगाबाद विभागामधील मोठा जिल्हा : बीड आहे

5. अमरावती प्रशासकीय विभाग (Amravati Administrative Department):-

अमरावती  : अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे

अमरावती  विभागाचे क्षेत्रफळ: 46, 027 चौ. कि. मीटर  (14. 95%)

अमरावती विभागामध्ये तालुक्यांची संख्या : 56आहे

अमरावती विभागामध्ये मोठा जिल्हा : यवतमाळ आहे

6. नागपूर   विभाग (Nagpur Administrative Department):-

नागपूर : नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांचा समावेश आहे.

नागपूर विभागाचे क्षेत्रफळ: 51, 377 चौ. कि. मीटर (16. 69%)

नागपूर विभागामध्ये तालुक्यांची संख्या : 64 आहे.

नागपूर विभागामध्ये मोठा जिल्हा : गडचिरोली आहे.

प्रशासकीय विभागांचा क्षेत्रफळानुसार क्रम (Administrative departments are sorted by region. )

औरंगाबाद 64, 813 चौ. कि. मीटर

नाशिक 57, 493 चौ. कि. मीटर

पुणे 57, 275 चौ. कि. मीटर

नागपूर 51, 377 चौ. कि. मीटर

अमरावती 46, 027 चौ. कि. मीटर

कोकण 30, 728 चौ. कि. मीटर

क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे जिल्हे

अहमदनगर : 17, 048 चौ. कि. मीटर 

पुणे : 15, 643 चौ. कि. मीटर 

नाशिक : 15, 530 चौ. कि. मीटर 

सोलापूर : 14, 895 चौ. कि. मीटर 

गडचिरोली : 14, 412 चौ. कि. मीटर 

क्षेत्रफळानुसार  सर्वात लहान शेवटचे जिल्हे

मुंबई शहर : 157 चौ. कि. मीटर 

मुंबई उपनगर : 446 चौ. कि. मीटर 

भंडारा : 3, 896 चौ. कि. मीटर 

ठाणे : 4, 214 चौ. कि. मीटर 

हिंगोली : 4, 524 चौ. कि. मीटर

महाराष्ट्रा मधील समान नाव असलेले तालुके असणारे जिल्हे

कळंब : यवतमाळ -उस्मानाबाद

नांदगाव : नाशिक- अमरावती

शिरूर : बीड -पुणे

आष्टी : बीड- वर्धा

खेड :  पुणे- रत्नागिरी

मालेगाव : नाशिक- वाशिम

कारंजा : वाशिम- वर्धा

कर्जत : अहमदनगर -रायगड

सेलू : परभणी- वर्धा

महाराष्ट्रामधील सर्वात जास्त तालूक्यांची संख्या असणारे जिल्हे (Districts with highest number of talukas in Maharashtra in Marathi)

नांदेड तसेच  यवतमाळ :  16 तालुके आहेत

नाशिक, चंद्रपुर, जळगाव, व रायगड: 15 तालुक्यांची संख्या आहे 

पुणे, अहमदनगर व नागपूर : 14 तालुके आहेत

कोल्हापूर व गडचिरोली : 12 तालुके आहेत

हे पण वाचा:

मनरेगा कार्यक्रम लोकांना रोजगार

Paramedical Courses Information

Information Of Devgad

Leave a Comment

Index