PMJAY: Ayushman Bharat Yojana 2023  – 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत (आयुष्मान भारत)

Ayushman Bharat Yojana 2023  – 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत

नमस्कार मित्रांनो आपले मी 24 तास न्युज ब्लॉग मध्ये स्वागत आहे, आपण आज नवीन विषय घेऊन आलो आहोत, या विषयाचे नाव आहे. 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत, 4.5 कोटी लोक या सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत.
2023 PMJAY Ayushman Bharat Yojana – या योजनेअंतर्गत प्रत्येकाला आयुष्मान योजनेचे गोल्डन कार्ड मिलते. या कार्डद्वारे भारतातील रुग्णालयांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातात.गरिबांना चांगल्या सुविधा देण्यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. ( Health News update PMJAY ) आयुष्मान भारत योजनेद्वारे तुम्ही 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा दार वर्षी एका कुटूंबाला मिळवू शकता.Health Insurance

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनेअंतर्गत सरकार मोफत आरोग्य विमा देत आहे.
आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून सरकार 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार यामध्ये बरेच आजारा वर सेवा उपलब्ध आहे.

आयुष्मान भारत स्वास्थ्य योजना [ Ayushman Bharat Yojana ]

मोदी सरकार देशातील प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळी ओळख घेऊन येत आहे.
या प्रणालीद्वारे आर्थिक सर्वसमान्य लोकांना मदत केली जात आहे.
अशा परिस्थितीत केंद्रातील भाजप सरकारने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच ( Ayushman Bharat Yojana 2023 ) सुरू केली आहे.
या योजनेद्वारे देशातील गरीब लोकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा अपलब्ध केली आहे.
या योजनेअंतर्गत 4.5 कोटी लोकांनी या योजनेचा लाभ मिळाला आहे.
याबाबतची माहिती केंद्रिय आरोग्यमंत्री [ Dr Mansukh Mandaviya ] यांनी संसदेत दिली आहे.
तीन महिन्यांत अनेक लाभार्थी योजनेचा लाभ घेतला आहे. [ Many Beneficiaries Associated With The PMJAY Ayushman Bharat Yojana In Three Months ]                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                आरोग्यमंत्र्यांनी आयुष्मान भारत योजना 2023 [ PMJAY  Ayushman Bharat आयुष्मान भारत कार्ड 2023] बद्दल सांगितले की ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे यात कोणती शंका नाही.

सप्टेंबर 2022 मध्ये 3.88 कोटींची संख्या दिसून आली जी आता वाढ होऊन 4.5 कोटी झाली फार मोठा बदल झाला आहे.अशा परिस्थितीत, तीन महिन्यांत सुमारे 1 कोटी लोक या सुविधेचा भाग झाले आहेत.येणाऱ्या काळात वैद्यकीय महाविद्यालये व एकात्मिक रुग्णालये बांधण्यावर सरकार योग्य पावले ठेवणार असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.आयुष्मान भारत आरोग्य योजनेसाठी सरकार आयुष्मान गोल्डन कार्ड देत आहेत [ Government देत आहे PMJAY Ayushman Golden Card for Ayushman Bharat Health 2023 ]

[ PMJAY  Ayushman Bharat  कार्ड2023 ]कार्डद्वारे तुम्ही देशातील योजना राबवणाऱ्य सरकारी आणि खाजगी दवाखान्यामध्ये 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेऊ शकता.
या योजनेच्या अर्जासाठी लाभार्थीचे किमान वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असणार आहे.आयुष्मान योजना योजनेत तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाईन आशा दोन्ही प्रकारे अर्ज करू शकता.आयुष्मान भारत योजना के लिए पात्रता [ Eligibility for PMJAY Ayushman Bharat Scheme ]कच्च्या घरात राहणारे लोक, भूमिहीन लोक, अनुसूचित जाती किंवा जमातीचे लोक, ग्रामीण भागात राहणारे,
ट्रान्सजेंडर, दारिद्र्यरेषेखालील लोक या योजनेसाठी अर्ज करू शकतात. 2023 PMJAY Ayushman Bharat Yojana

जर तुम्हालाही या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर यासाठी तुम्ही तुमच्या घरा जवळच्या सार्वजनिक सेवा किंवा आधार केंद्रावर जाऊ शकता.आयुष्मान भारत योजना ऑनलाइन लागू करण्याचे मार्ग [ How To Apply PMJAY Ayushman Bharat Yojana Online ]या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, त्याच्या अधिकृत वेबसाइट mera.pmjay.gov.in वर साइन इन करा.
तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा एंटर करावा लागतो. PMJAY    Ayushman Bharat Yojana 2023 पेज मधून
तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP आला आहे, तो येथे एंटर करा.
नंतर समोर एक नवीन पेज उघडेल. नंतर तुम्ही राज्य निवडा,नाव, मोबाईल नंबर, रेशन कार्ड आणि इतर तपशील भरावा लागतो.
तुम्ही उजव्या बाजूला कुटुंबातील सदस्यामध्ये टॅब तयार करून सर्व लाभार्थ्यांची नावे जोडता येतात नंतर सबमिट करा. सरकार तुम्हाला Ayushman Card देईल.त्यानंतर ते  Download करून नंतर कुठेही योजना हॉस्पिटल मध्ये या कार्ड चा वापर करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

आयुष्मान भारत योजनेचा ऑनलाइन अर्ज
महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजना
प्रधानमंत्री आरोग्य योजन PMJPAY  यांचा लाभ घेता येईल समान्य नागरिकांना याचा चांगला फायदा होत आहे.

फायदे
योजना   असलेल्या हास्पिटल मध्ये लवकर उपचार मिळतील
5 लाख पर्यंत उपचार मोफत
हॉस्पिटल मध्ये आधार कार्ड रेशन कार्ड व आयुष्मन कार्ड PMJAY  Ayushman Card योजना ऑफिस मध्ये आरोग्य मित्रा कडे सबमिट कारवा. काही अडचण असल्यास आरग्या मित्र योग्य मार्गदर्शन करतो.

गरीब लोकांना या योजनेचा  लाभ सहज घेता येईल. कोकणातील बरेच लोकांना या योजनेची कल्पना देखील नाही. पण प्रत्येक्षात या योजनेतून अनेक लोकांना फायदा झाला आहे आणि घेता येईल.

पावसाळ्या पूर्वी शासनाने केली सहा कोटी मध्ये रस्त्यांचे प्याच डांबरीकरण – मुंबई-गोवा महामार्ग

Leave a Comment