Post Office Recruitment :30041 जागांसाठी पोस्ट ऑफिस मध्ये 10 वी पासवर मोठी भरती, Best Opportunity

Post Office Recruitment :30041 जागांसाठी पोस्ट ऑफिस मध्ये 10 वी पासवर मोठी भरती, अश्या पद्धतीने होणार निवड
Post Office Recruitment : तब्बल 30,041 पदांसाठी मेगा भरती डाक विभागाची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे ,यासाठी इच्छुक उमेदवारांनी व पात्रता सविस्तर जाहिरात वाचून अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज खाली दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
या भारतीप्रक्रियेसाठी 10 वी पास उमेदवार अर्ज करू शकतील, ही भरती संपूर्ण महाराष्ट्रभर होणार व अर्ज 23 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करायचे आहेत. भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, ही रोजगार संबंधी बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज mi24taasnews ला भेट द्या. JOIN WhatsApp

Post Office Recruitment पोस्ट ऑफिस भरती

पदांचा तपशील Post Office Recruitment पोस्ट ऑफिस


डाक सेवक ग्रामीण (असिस्टंट ब्रांच पोस्ट व ब्रांच पोस्ट मास्टर).
पदसंख्या
एकूण – 30041 रिक्त जागा (महाराष्ट्रात -3154 रिक्त जागा)

शैक्षणिक पात्रता Post Office Recruitment पोस्ट ऑफिस


या भरतीसाठी उमेदवाराचे शिक्षण मान्यताप्राप्त संस्थेतून 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तसेच उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे.
पगार (Post Office Recruitment )
या भरती प्रक्रियेसाठी पगार कमीत कमी 10,000 ते 29,380 पर्यंत पदानुसार दिला जाणार आहे.
वयोमर्यादा
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षा असणे गरजेचे आहे.
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण महाराष्ट्रभर
अर्ज शुल्क (post office recruitment
100 रुपये
महिला उमेदवार आणि PWD/ST/ SC यांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज पद्धती (gds online)
अर्ज online दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत

online लिंक

अर्ज करण्याची शेवटची तारीख
23 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
3 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख
23 ऑगस्ट 2023
अर्ज दुरुस्तीची तारीख
24 ऑगस्ट 2023 ते 26 ऑगस्ट 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, ही रोजगार संबंधी बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज mi24taasnews ला भेट द्या. JOIN WhatsApp

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना Post Office Recruitment पोस्ट ऑफिस

अर्ज करताना उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून दिलेल्या लिंक वरून Online पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत भरायचा आहे.
उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा चालू असलेला E-Mail पत्ता व Mobile No. नमूद करायचा आहे.
दिलेल्या तारखेनंतर अर्जु नाकारण्यात येतील.
भरतीचे सर्व अधिकार भारतीय डाक GDS विभागाकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, ही रोजगार संबंधी बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज mi24taasnews ला भेट द्या. JOIN WhatsApp

हे पण वाचा:

न्यूट्रेस भर्ती 2023

GI Aviation Bharti 

रॉयल एनफील्ड भर्ती 2023

HCL टेक भर्ती

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCB भर्ती

स्टाफ सिलेक्शन कमिशन भर्ती 2023

Google भर्ती 2023

HP भर्ती 2023 

पॉवरग्रीड भर्ती

Leave a Comment

Index