ZP Sindhudurg Bharti 2023 सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भरती 334जागांसाठी Best Chance

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भरती Recruitment :334जागांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मध्ये भरती, अश्या पद्धतीने होणार निवड
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद Recruitment : तब्बल 334 पदांसाठी मेगा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे ,यासाठी इच्छुक उमेदवारांनी व पात्रता सविस्तर जाहिरात वाचून अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज खाली दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
या भारतीप्रक्रियेसाठी 10 वी पास उमेदवार अर्ज करू शकतील, ही भरती संपूर्ण महाराष्ट्रभर होणार व अर्ज 23 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करायचे आहेत. भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, ही रोजगार संबंधी बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज mi24taasnews ला भेट द्या.

पदांचा तपशील सिंधुदुर्ग जिल्हा परिषद

आरोग्यां पर्यवेक्षक 1

आरोग्य सेवक पुरुष 40% – 55

आरोग्य परिचरिका महिला 121
ओषध निर्माण अधिकारी 11
कंत्राटी ग्रामसेवक 45
कनिष्ठ अभियंता 2
पर्यवेक्षक 18

संस्था: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद

रोजगाराचा प्रकार: महाराष्ट्र सरकारी नोकऱ्या

ZP Sindhudurg Bharti 2023 सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भरती

शैक्षणिक पात्रता सिंधुदुर्ग जिल्हा परिषद

मान्यता प्राप्त विधापीठाची विज्ञान शाखेची पदवी धरण केलेली असावी.

विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शाळा उतीर्ण झालेले उमेदवर

आरोग्य सेवक पुरुष – मान्यता प्राप्त विधापीठाची विज्ञान शाखेची पदवी धरण केलेली असावी.

आरोग्यां पर्यवेक्षक विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शाळा उतीर्ण झालेले उमेदवर

आरोग्य सेवक पुरुष 40% – विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शाळा उतीर्ण झालेले उमेदवर
आरोग्य परिचरिका महिला – महाराष्ट्रा परिचारिका नोंदणी पात्र उमेदवर
ओषध निर्माण अधिकारी – विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शाळा उतीर्ण झालेले उमेदवर
कंत्राटी ग्रामसेवक – माध्यमिक शाळा 60% गुण प्राप्त उमेदवर किंवा अभियंत्रिकी पद्विका की कृषी पद्विका

स्थापत्य अभियांत्रिकी सहायक – मान्यता प्राप्त विधापीठाची पदवी धरण केलेली असावी.

  1. खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी: रू.१०००/-
  2. मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी: रू.९००/-
  3. अनाथ उमेदवारांसाठी: रू.९००/-
  4. माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक यांचेसाठी: परीक्षा शुल्क माफ राहील.


अर्ज online दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद online लिंक

Notification (जाहिरात)येथे क्लिक करा
Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा
Online Apply (ऑनलाईन अर्ज)येथे क्लिक करा

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
05 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख
25 ऑगस्ट 2023
अर्ज दुरुस्तीची तारीख
24 ऑगस्ट 2023 ते 26 ऑगस्ट 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, ही रोजगार संबंधी बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज mi24taasnews ला भेट द्या. JOIN WhatsApp

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना सिंधुदुर्ग जिल्हा परिषद

अर्ज करताना उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून दिलेल्या लिंक वरून Online पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत भरायचा आहे.
उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा चालू असलेला E-Mail पत्ता व Mobile No. नमूद करायचा आहे.
दिलेल्या तारखेनंतर अर्जु नाकारण्यात येतील.
भरतीचे सर्व अधिकार सिंधुदुर्ग जिल्हा परिषद विभागाकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, ही रोजगार संबंधी बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज mi24taasnews ला भेट द्या. JOIN WhatsApp

हे पण वाचा:

जिल्हा परिषद रत्नागिरी 715 जागां

न्यूट्रेस भर्ती 2023

GI Aviation Bharti 

रॉयल एनफील्ड भर्ती 2023

HCL टेक भर्ती

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCB भर्ती

स्टाफ सिलेक्शन कमिशन भर्ती 2023

2 thoughts on “ZP Sindhudurg Bharti 2023 सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भरती 334जागांसाठी Best Chance”

Leave a Comment